कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. २३ डिसेंबर २०२०

शासकीय कार्यालयांचे पाणीबिल थकीत असल्याप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी यांना नोटीस

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात आता आणखी 64 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांचा समावेश

हातकणंगले पंचायत समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांचा अध्यक्षपदीचा राजीनामा

कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाऊण किलो गांजासह 10 मोबाईल संच, दोन पेन ड्राईव्ह जप्त

खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना 2019-20 या वर्षांतील शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती नाही

बातमीदार - मतीन शेख

व्हिडीओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.